हा तर नॅनो मोर्चा, संख्येवरून लगेच कळतंय – देवेंद्र फडणवीस

राज्यात छत्रपती शिवाजी महाराज, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत भाजपकडून केल्या गेलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षांनी मुंबईमध्ये विराट मोर्चा पुराकला आहे. या मोर्चावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्रातून बाहेर पाठवा, अशी मागणी या मोर्चातून केली जात आहे. “जनाची नाही तर मनाची लाज वाटायला…”, अजित पवारांचा … Continue reading हा तर नॅनो मोर्चा, संख्येवरून लगेच कळतंय – देवेंद्र फडणवीस