मुंबई: मुंबईत शिवाजी पार्कवर गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजपबरोबर अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावरून वाद झाल्यामुळे शिवसेना-भाजप वेगवेगळे झाले. त्यानंतर राज्यात शिवसेना-काँगेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मिळून नवीन महाविकासआघाडी निर्माण केली. या सर्व नाट्यमय घडामोळींचे पडसाद सोशल मीडियावर देखील दिसत आहेत. आज ट्विटरवर, #DevendraFadanvisForPM हा टॅग धुमाकूळ घालत असून नेटकऱ्यांनी अनेक मिम्स हा हॅशटॅग देत शेअर केल्या आहेत.
राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडणून आला. पण इतर तीन पक्ष एकत्र आल्यामुळे भाजपवर विरोधात बसण्याची नामुष्की आली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे भाजपकडून विरोधीपक्षनेत्याची भूमिका पार पाडतील. उद्धव ठाकरे यांनी शपथ घेताच त्यांनी ट्विटरवर महाविकासआघाडीवर पहिला वार केला आहे.
Can’t believe this is trending..how’s the jhosh..
Amit sah be like.#DevendraFadanvisForPM pic.twitter.com/7jJkoaRbp7— Prashant Choudhary (@i_m_prashant91) November 29, 2019
Modi after watching #DevendraFadanvisForPM pic.twitter.com/4iuHHsNZXP
— अनमोल पालेकर (@dpakkaushik) November 29, 2019
With age on his side he is a good contender for PM race after 2 decades.?
I strongly believe he can be first PM from my state.
He is a good administrator, non-corrupt, shrewd politician and People’s Leader.??
— Upasana Singh (@upasanatigress) November 29, 2019
Now all bhakts want @narendramodi to resign n @Dev_Fadnavis to be pm of india thats y #DevendraFadanvisForPM trend here
— manoj pawade (@manoj_pawade) November 29, 2019
Amit Malviya to the IT Cell members. #DevendraFadanvisForPM pic.twitter.com/mr62sZOaf2
— IMRAN KHAN (@imranmkkhan) November 29, 2019