प्रियांका चोप्राला हॉलिवूडमधील आणखी एक प्रोजेक्ट मिळाला आहे. देसी गर्ल आपल्या फिल्मच्या शूटिंगसाठी जर्मलीना गेली आहे. शूटिंग दरम्यानच्या बर्लिंनच्या गल्लांमधून रपेट मारतानाचे फोटो प्रियांकाने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत तिच्यासोबत तिचा कुत्राही आहे. पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये प्रियांका खुलून दिसत आहे.
View this post on Instagram
Alles wird gut. Everything will be ok 🙌🏼 #IssaVibe. @diariesofdiana 📷: @emeraldlily__
मॅट्रिक्स 4 या हॉलिवूडपटाच्या शूटिंगसाठी प्रियांका चोप्रा जर्मनीला गेली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रियांकाची भूमिका अत्यंत दमदार आहे. मॅट्रिक्स 4मध्ये प्रियांकासोबत कियानू रिव्ह्ज , कॅरी अॅनी मॉस ही झळकणार आहेत. हा सायन्स फिक्शन मूव्ही आहे.
यापूर्वीही तिचे हॉलिवूड चित्रपट झळकली आहे.”ऍलिटा : बॅटल एजंल’च्या रॉबर्ट रॉड्रीग्जवर या वेब फिल्मच्या डायरेक्शनची जबाबदारी असणार आहे. रॉड्रीग्ज या वेब फिल्मचे लेखन, डायरेक्शन आणि प्रॉडक्शनही तिने केले आहे.