Bihar Politics : राजकीय अफवांवर तेजस्वी यादवांचे स्पष्टीकरण, म्हणाले “ना नितीशकुमार यांना; ना मला….”

पाटणा – ना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना; ना मला आणखी मोठ्या पदांची आकांक्षा आहे. सध्याच्या जबाबदाऱ्या सांभाळताना आम्ही समाधानी आहोत, असे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सोमवारी म्हटले. सुमारे आठ महिन्यांपूर्वी बिहारमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथी घडल्या. नितीश यांच्या जेडीयूने भाजपची साथ सोडली. जेडीयूने सरकार स्थापनेसाठी राजद, कॉंग्रेस आणि इतर पक्षांशी हातमिळवणी केली. त्यावेळी जेडीयू आणि … Continue reading Bihar Politics : राजकीय अफवांवर तेजस्वी यादवांचे स्पष्टीकरण, म्हणाले “ना नितीशकुमार यांना; ना मला….”