#MahaBudget2023 : आठ जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार

मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे आठ जिल्ह्यांत सुमारे 13 हजार 729 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव तातडीने मागविण्यात आले असून त्यांना तत्काळ मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती मागितली आहे. प्राथमिक माहितीनुसार सुमारे 13,729 हेक्टरवर नुकसान आहे. आणखी अहवाल येत … Continue reading #MahaBudget2023 : आठ जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार