#Wari2019 : पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय विभागाच्या उपक्रमाचं वारकऱ्यांकडून कौतुक

फलटण – श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी, भाविक दरवर्षी येतात. यंदा महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय व मत्स विकास विभागाच्या वतीने खास वारी निमित्ताने शेतकरी, वारकरी यांना विविध योजनांची माहिती व्हावी याकरिता प्रोजेक्टर च्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.

यामुळे शासनाच्या विविध योजनांची माहिती थेट वारकरी आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहचत आहे. महाराष्ट्र शासनाच्या या स्तुत्य उपक्रमाचा फायदा वारकरी व शेतकरी वारी दरम्यान घेत असून त्यांनी या उपक्रमाचं स्वागत केलं आहे.

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय व मत्स विकास विभागाचा हा उपक्रम काय आहे. याबद्दल याविभागाच्या अधिकाऱ्यांशी केलीली ही बातचीत.

पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय विभागाव्दारे प्रोजेक्टर च्या माध्यमातून शासनाच्या योजनांची जनजागृती
शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रोजेक्टवर.
प्रोजेक्टरच्या माध्यमातून योजनांची माहिती ऐकण्यासाठी जमलेली वारकऱ्यांची गर्दी
उपक्रमास वारकरी तसेच शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×