Dainik Prabhat
Friday, September 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

नेपाळमधील चीनने बांधलेला रस्ता तोडायला सुरुवात

by प्रभात वृत्तसेवा
May 8, 2023 | 9:59 pm
A A
नेपाळमधील चीनने बांधलेला रस्ता तोडायला सुरुवात

काठमांडू – नेपाळमधील कलंकी कोटेश्‍वर रस्ता तोडायला नेपाळ सरकारने सुरुवात केली आहे. या रस्त्याचे बांधकमा चीनच्या वित्तीय कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या अर्थसहाय्यातून करण्यात आले होते. रस्ता बांधून पूर्ण झाल्यानंतर या रस्त्याचे बांधकाम सदोष असल्याचे निष्पन्न झाले होते.

रस्त्याच्या खांबांना तडे गेल्याचे आढळून आले. त्यामुळे या रर्स्त्याचे बांधकाम तोडून नव्याने बांधण्यात येणार आहे. कलंकी-बल्खू विभागातील रस्त्याचे पाडण्याचे काम बेसमेंट फेल्युअर नंतर सुरू झाले आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

चीन सरकारने याआधीच आवश्‍यक निधी उपलब्ध करून दिल्याने आता जागतिक बॅंकेच्या पाठिंब्याने रस्त्याच्या बांधकामाची आर्थिक जबाबदारी नेपाळ सरकार उचलणार आहे. या सहाय्याने खासीबाजार ते बलखू हा सुमारे एक किलोमीटरचा रस्ता तयार करण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पाचे आहे. नेपाळ सरकार आणि चीनची शांघाय कन्स्ट्रक्‍शन ग्रुप कंपनी लिमिटेड यांच्यात 18 डिसेंबर 2012 रोजी रस्ता बांधकाम करारावर स्वाक्षरी झाली होती.

Tags: Chinanepal
Previous Post

खडकवासला धरण चौपाटी नियंत्रणाबाहेर; लहान मुलांच्या जीवाला धोका

Next Post

मुर्ती लहान कीर्ती महान.! युझी चहल ठरला आयपीएल मधील सर्वात जास्त विकेट्स घेणारा खेळाडू

शिफारस केलेल्या बातम्या

Asian Games 2023 : अननुभवी भारताची आज चीनशी लढत
क्रीडा

Asian Games 2023 : अननुभवी भारताची आज चीनशी लढत

4 days ago
india china border : “येत्या तीन वर्षांत भारत चीनला मागे टाकेल..’; सीमेवरील पायाभूत सुविधांचा होणार विकास
latest-news

india china border : “येत्या तीन वर्षांत भारत चीनला मागे टाकेल..’; सीमेवरील पायाभूत सुविधांचा होणार विकास

1 week ago
चांद्रयान-३ नंतर जपाननेही सुरू केले,’मून मिशन’, जाणून घ्या चंद्रावर जाण्यासाठी किती वेळ लागणार  ?
Top News

चांद्रयान-३ नंतर जपाननेही सुरू केले,’मून मिशन’, जाणून घ्या चंद्रावर जाण्यासाठी किती वेळ लागणार ?

2 weeks ago
‘चीन, अदानी, महागाई आणि मणिपूर यावरही चर्चा व्हायला हवी…’ विशेष अधिवेशनापूर्वी सोनिया गांधी लिहिणार पंतप्रधान मोदींना ‘पत्र’
Top News

‘चीन, अदानी, महागाई आणि मणिपूर यावरही चर्चा व्हायला हवी…’ विशेष अधिवेशनापूर्वी सोनिया गांधी लिहिणार पंतप्रधान मोदींना ‘पत्र’

2 weeks ago
Next Post
मुर्ती लहान कीर्ती महान.! युझी चहल ठरला आयपीएल मधील सर्वात जास्त विकेट्स घेणारा खेळाडू

मुर्ती लहान कीर्ती महान.! युझी चहल ठरला आयपीएल मधील सर्वात जास्त विकेट्स घेणारा खेळाडू

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

यवतमाळमध्ये दोन दिवसांत 6 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटीलांनी सरकारला धरले धारेवर

अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ‘नाबार्ड’ सारख्या संस्थांकडून अतिरिक्त निधी उभारणार – मुख्यमंत्री शिंदे

शिंदे अपात्र ठरल्यास पवार मुख्यमंत्री होणार? बच्चू कडू म्हणाले – ‘भाजपला परिणाम भोगावे लागतील’

लालूप्रसाद यादव कुटुंबियांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाचे समन्स

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलात भरीव वाढ करणार – उपमुख्यमंत्री पवार

Maharashtra : जलाशयाखालील गाळपेर जमिनीवर चारा पिके घेण्यास मान्यता

#Chandrayaan3 : प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरला ‘इस्रो’ आज उठवणार नाही, कारण…

#TeamIndia : “ते दोघे खेळाडू जावई..”; ‘संजू सॅमसन’ला डावलल्याने चाहत्यांची BCCI वर टीका

विधानसभा गमावल्यानंतर, लोकसभेच्या २५ जागा टिकवण्यासाठी भाजपला जुना मित्र आठवला?

अजित पवार गटातील ‘या’ आमदारांवर कारवाईची मागणी

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Chinanepal

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही