Dainik Prabhat
Sunday, July 3, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पिंपरी-चिंचवड

काकडी, आले, लिंबांना मागणी वाढली

by प्रभात वृत्तसेवा
February 21, 2022 | 9:20 am
A A
काकडी, आले, लिंबांना मागणी वाढली

पिंपरी – उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने काकडी व लिंबांना मागणी वाढली आहे. मिरची, वांगी व गवारीचे दर वधारले आहेत. याशिवाय कांद्याच्या दरात प्रति क्विंटलमागे 100 रुपयांची किरकोळ घट झाली. मोशी येथील नागेश्‍वर महाराज उपबाजारात रविवारी (दि. 20) 2409 क्विंटल फळभाज्या तर पालेभाज्यांची 51750 गड्ड्या आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक घटली असली, तरी बहुतांशी भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत.

गेली पंधरा दिवसांपासून कांद्याच्या दरात चढ-उतार होत असून, किरकोळ बाजारात प्रतिकिलोचा दर 50 रुपयांवर पोचला आहे. टोमॅटोची आवक 125 क्विंटलने घटूनही दरात 100 रुपयांची वाढ झाली. बटाट्याची आवक 99 क्विंटलने घटूनही दरात 150 रुपयांची वाढ झाली. उन्हाचा तडाखा वाढत असल्याने काकडी व लिंबांना मागणी वाढल्याने काकडीची 11 क्विंटल तर लिंबाची आवक 14 क्विंटलने वाढली आहे. मटारच्या आवकेमध्ये चढ-उतार होत असून, प्रतिकिलोचा दर 40 ते 50 रुपयांदरम्यान आहे.

मिरचीच्या दरातील तेजी कायम असून, 25 क्विंटलने आवक घटूनही दरात 1250 रुपयांची वाढ झाली असुन. प्रतिकिलोचा दर 80 रुपयांवर स्थिरावला आहे. आल्याची आवक वाढली असुनही दर मात्र 750 रुपयांनी घसरले. कारल्याची आवक 10 क्विंटलने घटूनही दरात 1000 रुपयांची घट झाली.फ्लॉवरची 153 क्‍विंटल आवक होऊन, दरात किरकोळ 50 रुपयांची घट झाली. तर कोबी, शेवगा व घेवड्याचे दर मात्र स्थिर राहिले.

गवारीची तीन क्विंटल आवक वाढून, दरात मात्र तेजी राहिली. भेंडीची 43 क्विंटल आवक होऊन, दरात 250 रुपयांची घट झाली.तर वांग्याची 42 क्विंटल आवक होऊनही दर वधारले. गाजराची 12 क्विंटल आवक वाढली असुन, किरकोळ बाजारात प्रतिकिलोचा भाव 20 ते 30 रुपये होता. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीच्या सर्वाधिक 1720 गड्ड्या आवक झाली. त्याखालोखाल मेथी 13650 गड्ड्या, पालक 7800 गड्ड्या, पदनिा 3200 गड्ड्या, हरभरा 2350 गड्ड्या, चवळी 1800 गड्ड्या, कांदापात व मुळ्याच्या प्रत्येकी 1750 गड्ड्या व शेपूच्या 1450 गड्ड्या आवक झाली. या सर्वच पालेभाज्या सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आहेत.

Tags: pimpari chinchwad news

शिफारस केलेल्या बातम्या

अग्निशामक दलाने दिले 299 प्राणी-पक्ष्यांना जीवनदान
पिंपरी-चिंचवड

अग्निशामक दलाने दिले 299 प्राणी-पक्ष्यांना जीवनदान

4 months ago
विकासाच्या मुद्द्यावर राजकारण व्हावे – आमदार महेश लांडगे
पिंपरी-चिंचवड

विकासाच्या मुद्द्यावर राजकारण व्हावे – आमदार महेश लांडगे

4 months ago
तीन दिवसांपासून सर्व्हर बंद ; शिधापत्रिकांचे कामकाज ठप्प
पिंपरी-चिंचवड

तीन दिवसांपासून सर्व्हर बंद ; शिधापत्रिकांचे कामकाज ठप्प

4 months ago
गावजत्रांमधील आखाड्यात पुन्हा रंगणार “कुस्त्यांचे फड’
पिंपरी-चिंचवड

गावजत्रांमधील आखाड्यात पुन्हा रंगणार “कुस्त्यांचे फड’

4 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पर्यावरण प्रेमी अदित्य ठाकरेंची आरेप्रश्नी मुख्यमंत्र्यांना साद, म्हणाले “राज्य सरकारने…”

देशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या उड्डाणांना विलंब, डीजीसीएने मागितले स्पष्टीकरण

विधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील

विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे

विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’

माझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी

महाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस

अमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक ! दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त

शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण ?

राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..! पहा व्हिडिओ

Most Popular Today

Tags: pimpari chinchwad news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!