मुंबई – राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांना भारतरत्न देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी आज मुंबईत केली. महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
शरद पवार यांच्या वाढदिसानिम्मित आज हजारो कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईत आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना भारत रत्न देण्याच्या घोषणा दिल्या.
शरद पवार यांनी आपले संपुर्ण आयुष्य हे समाजासाठी दिले आहे. यासाठी त्यांना भारतरत्न देण्याची मागणी होत आहे.