\n

अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याबाबत दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले, भाजप नेते सर्व राज्यांमध्ये रॅली काढतात, त्यांच्यावर कधीही हल्ला होत नाही. अरविंद केजरीवाल यांच्यावर सातत्याने हल्ले होत आहेत. त्यांच्यावर नांगलोई आणि छतरपूरमध्ये हल्ले झाले आहेत. दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे. भारतात केंद्र सरकार आणि गृहमंत्री काहीही करत नाहीत.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Arvind kejriwal: दिल्लीत अरविंद केजरीवालांवर हल्ल्याचा प्रयत्न, पहा व्हिडीओ","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/11/arvind-kejriwal-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/dnyaneshwarphadeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/delhi-news-man-tries-to-attack-arvind-kejriwal-during-padyatra-throws-liquid-on-him-caught-on-camera#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/11/arvind-kejriwal-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/delhi-news-man-tries-to-attack-arvind-kejriwal-during-padyatra-throws-liquid-on-him-caught-on-camera#webpage","name":"Arvind kejriwal: दिल्लीत अरविंद केजरीवालांवर हल्ल्याचा प्रयत्न, पहा व्हिडीओ","url":"https://www.dainikprabhat.com/delhi-news-man-tries-to-attack-arvind-kejriwal-during-padyatra-throws-liquid-on-him-caught-on-camera","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/delhi-news-man-tries-to-attack-arvind-kejriwal-during-padyatra-throws-liquid-on-him-caught-on-camera#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/11/arvind-kejriwal-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/delhi-news-man-tries-to-attack-arvind-kejriwal-during-padyatra-throws-liquid-on-him-caught-on-camera#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/delhi-news-man-tries-to-attack-arvind-kejriwal-during-padyatra-throws-liquid-on-him-caught-on-camera","name":"Arvind kejriwal: दिल्लीत अरविंद केजरीवालांवर हल्ल्याचा प्रयत्न, पहा व्हिडीओ"}}]}}}

Arvind kejriwal: दिल्लीत अरविंद केजरीवालांवर हल्ल्याचा प्रयत्न, पहा व्हिडीओ

Updated On:
Arvind kejriwal: दिल्लीत अरविंद केजरीवालांवर हल्ल्याचा प्रयत्न, पहा व्हिडीओ

दिल्ली – दिल्लीतील ग्रेटर कैलास भागात पदयात्रेदरम्यान एका व्यक्तीने दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर द्रव पदार्थ फेकण्याचा प्रयत्न केला. नंतर त्या व्यक्तीला त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडले. भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केजरीवालांवर हल्ला केल्याचा आरोप या घटनेनंतर आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे.

दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात भाजप अपयशी ठरला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत आपने भाजपवर हल्लाबोल सुरू केला आहे. यावरून गृहमंत्री अमित शहा यांचे अपयश उघड झाले आहे अशी टीका केजरीवाल यांनी सलग दोन दिवस विविध माध्यमांवरून केली आहे. त्यानंतर आता केजरीवाल यांनाच लक्ष्य करण्याचा प्रकार घडला आहे.

अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याबाबत दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले, भाजप नेते सर्व राज्यांमध्ये रॅली काढतात, त्यांच्यावर कधीही हल्ला होत नाही. अरविंद केजरीवाल यांच्यावर सातत्याने हल्ले होत आहेत. त्यांच्यावर नांगलोई आणि छतरपूरमध्ये हल्ले झाले आहेत. दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे. भारतात केंद्र सरकार आणि गृहमंत्री काहीही करत नाहीत.

आणखी संबंधित बातम्या

NCP Foundation Day : अजितदादांच्या निधनांनतर होणारा राष्ट्रवादीचा वर्धापन सोहळा पुढे ढकलला; काय आहे नेमकं कारण?

2026-06-09 08:15:35

NCP Foundation Day : अजितदादांच्या निधनांनतर होणारा राष्ट्रवादीचा वर्धापन सोहळा पुढे ढकलला; काय आहे नेमकं कारण?

Cockroach Janata Party Pune : दिल्लीनंतर पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा; 'या' दिवशी होणार जोरदार आंदोलन

2026-06-08 22:06:32

Cockroach Janata Party Pune : दिल्लीनंतर पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा; 'या' दिवशी होणार जोरदार आंदोलन

Rahul Gandhi : दिल्लीत राजकीय तापमान वाढले.! बैठकीआधीच पोस्टर वॉर सुरु; राहुल गांधींवर राजकीय हल्लाबोल !

2026-06-08 18:22:33

Rahul Gandhi : दिल्लीत राजकीय तापमान वाढले.! बैठकीआधीच पोस्टर वॉर सुरु; राहुल गांधींवर राजकीय हल्लाबोल !

Supriya Sule : "भुजबळ दिल्लीला आले असते तर..."; सुप्रिया सुळेंचे विधान

2026-06-08 13:07:31

Supriya Sule : "भुजबळ दिल्लीला आले असते तर..."; सुप्रिया सुळेंचे विधान

Chhagan Bhujbal : "दुर्देवाने संधी मिळाली नाही, इतरांप्रमाणे मला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, ही मागणी होती"; छगन भुजबळांचे सूचक विधान

2026-06-08 12:17:28

Chhagan Bhujbal : "दुर्देवाने संधी मिळाली नाही, इतरांप्रमाणे मला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, ही मागणी होती"; छगन भुजबळांचे सूचक विधान