Delhi excise policy case : केजरीवालांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपची जोरदार निदर्शने

नवी दिल्ली – उत्पादन शुल्क घोटाळ्यातील कथित गैरव्यवहाराच्या कारणास्तव मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आज भाजपने दिल्लीच्या काही भागात जोरदार निदर्शने केली. काल उपमुख्यमंत्री सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी दिलेले राजीनामे हा सत्याचा आणि भाजपचा विजय असल्याची भावनाही भाजपने व्यक्त केली आहे. आम आदमी पक्षाच्या सरकारने शाळांपर्यंत मद्य पोहोचवण्याचे हे धोरण आखले … Continue reading Delhi excise policy case : केजरीवालांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपची जोरदार निदर्शने