Delhi excise policy case : सिसोदियांना 4 मार्चपर्यंत सीबीआय कोठडी

नवी दिल्ली – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना न्यायालयाने 4 मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने रविवारी सिसोदिया यांना अटक केली होती. यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. ही सुनावणी न्यायाधीश एम. के. नागपाल यांच्यासमोर पार पडली. विशेष सरकारी वकील पंकज गुप्ता यांनी सीबीआयकडून युक्तिवाद केला. अबकारी धोरणात बदल करण्यासाठी … Continue reading Delhi excise policy case : सिसोदियांना 4 मार्चपर्यंत सीबीआय कोठडी