Delhi Excise Case : CBI कडून 7 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल; विशेष म्हणजे मनीष सिसोदियांचे….

नवी दिल्ली – दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले आहे. ( CBI files chargesheet against seven accused, Manish Sisodia exempted) या प्रकरणी अटक केलेल्या दोन जणांसह एकूण 7 जणांविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे नाव नाही. सीबीआयने हे आरोपपत्र दिल्लीच्या … Continue reading Delhi Excise Case : CBI कडून 7 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल; विशेष म्हणजे मनीष सिसोदियांचे….