Delhi excise policy case : ईडीने जबरदस्तीने जबाब नोंदवून घेऊन त्यावर स्वाक्षऱ्या घेतल्या…

नवी दिल्ली – दिल्लीच्या दारू घोटाळा प्रकरणात ईडीने जबरदस्तीने आपला जबाब नोंदवून घेऊन त्यावर दबाव आणून स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत. आपल्याला तो जबाब मागे घ्यायचा आहे, अशी मागणी आरोपी अरुण पिल्लाई याने कोर्टात केल्याने ईडीच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. कोर्टानेही या प्रकरणाची दखल घेत ईडीला त्यांचे म्हणणे सादर करण्याची नोटीस दिली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार … Continue reading Delhi excise policy case : ईडीने जबरदस्तीने जबाब नोंदवून घेऊन त्यावर स्वाक्षऱ्या घेतल्या…