Delhi Election 2020 : दिग्गज नेत्यांनी बजवाला मतदानाचा हक्क

नवी दिल्ली – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज (दि. ८) दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. रिंगणात उतरलेल्या ६७२ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. दरम्यान, सकाळी ८ वाजता दिल्लीमध्ये मतदानाला सुरुवात झाली असून, यावेळी अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.