गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का

सातारा – शशिकांत शिंदे यांच्यापाठोपाठ राज्याचे गृह राज्य मंत्री शंभूराज देसाई यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. पाटण प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून त्यांचे प्रतिस्पर्धी सत्यजितसिंह पाटणकर ५८ मते मिळवून विजयी झाले आहेत.

एकूण १०३ मतांपैकी शंभूराज देसाई यांना ४४ तर सत्यजितसिंह पाटणकर  यांना ५८ मते मिळाली.

विजयी उमेदवार – सत्यजितसिंह
मतांचे लीड – 7

पाटण येथून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपूत्र सत्यजितसिंह पाटणकर इतकी मते घेऊन विजयी झाले आहेत. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा त्यांनी इतक्या मतांनी पराभव केला असून त्यांच्यासाठी हा निकाल धक्कादायक आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.