दानवेंच्या व्हिडिओची मोडतोड करून बदनामीचा प्रयत्न- भाजप

मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या व्हिडिओची मोडतोड करून बदनामीचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे भाजपने म्हटले आहे. दानवेंनी बोलताना घेतलेल्या पॉजचा दुरुपयोग करून बनावट व्हिडिओ तयार करून बदनामीचा प्रयत्न करण्यात आला. अशे स्पष्टीकरण भाजपने दिले आहे.

http://www.dainikprabhat.com/raosaheb-danve-controvertial-statement-on-pulwama-attack-in-solapur/

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)