पुणे – शहरातील मंडई परिसरात असलेल्या दगडूशेठ दत्त मंदिरामध्ये देवदिवाळी निमित्त आज (दि. २७) दीपोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान, यावेळी दत्त मंदिरात दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, संपूर्ण मंदिर दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला होता.