नवी मुंबई – जेएनयू हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण जवाहलाला नेहरू विद्यापीठात दाखल झाली होती. मात्र दीपिकाच्या चाहत्यांनी सुद्धा तिच्या कालच्या भेटीचा विरोध केला गेला.
सोशल मीडियावर तिला विरोध करत ‘छपाक’ चित्रपटावर बहिष्कार सुद्धा टाकण्यात आला. यामुळे दीपिका पदुकोणच्या ‘छपाक’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काहीच कोटींच्या घरात बाजी मारली आहे. या सर्व घटनांवर दीपिकाने आता प्रतिक्रिया दिली आहे.
Deepika’s comment to all Bhakts and fascists downvoting Chhapaak – “ Unho ne meri IMDB rating badli hai, mera mann nahi “ ??? you go girl @deepikapadukone pic.twitter.com/Grvpiaub2G
— ria (@MonaDarlingx) January 29, 2020
दरम्यान, दीपिकाने आपल्या व्हिडियोमध्ये ट्रोलर्स उत्तर दिल आहे की,’त्यांनी माझी आएमडीबी रेटिंग बदलली आहे, मात्र माझे मन परिवर्तन करू शकले नाही .’ सध्या हा व्हिडियो सोशल मीडियावर चांगला वायरल होत आहे.