fbpx

दीपिका पादुकोण सर्वाधिक विश्‍वसनीय सेलिब्रिटी

समाज आणि लोकांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे प्रसिद्ध कलाकारांनी आपल्या कार्याने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अलीकडेच एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे, ज्यात सेलिब्रेटीला त्यांच्या ब्रॅंडद्वारे सामूहिक आवाहन आणि विश्‍वासावर आधारित रॅंकिंग देण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

या यादीमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणला सर्वाधिक विश्‍वसनीय महिला सेलिब्रिटी म्हणून मान देण्यात आला आहे. आयआयएचबीने प्रसिद्ध केलेल्या टीआयआरए संशोधन संस्थेच्या अहवालानुसार दीपिकाला भारतातील सर्वात सुंदर आणि ग्लॅमरस म्हणूनही मत दिले गेले आहे.

 

View this post on Instagram

 

👩🏽‍🏫 @worldeconomicforum @tlllfoundation #wef20 #crystalaward2020 #crystalawards

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

या यादीत अन्य भारतीय कलाकारांमध्ये बिग बी अर्थात अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार आदींचीही नावे आहेत. याशिवाय क्रीडा क्षेत्रातील महेंद्रसिंह धोनी, मिताली राज, विराट कोहली यांचीही नावे आहेत.या अहवालात दीपिका पादुकोण सर्वात विश्‍वासार्ह सेलिब्रिटी ठरली आहे.

 

View this post on Instagram

 

💋#chhapaakpromotions

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

तिने “सर्वात सुंदर’ आणि “सर्वाधिक ग्लॅमरस’ प्रकारातही अव्वल स्थान मिळवले आहे. या यादीमध्ये आलिया भट्टने स्थान पटकाविले आहे. वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास दीपिका लवकरच नाग अश्‍विनच्या बहुभाषिक चित्रपटात झळकणार आहे.

 

View this post on Instagram

 

Why put it on if you’re not going to strut-Christine Baranski…😎

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.