Trials for Archery World Cup and Olympics : तिरंदाज दिपीका निवड चाचणीत अव्वल…

Trials for Archery World Cup and Paris 2024 Olympics  :- भारताची रीकव्‍‌र्ह प्रकारातील माजी अव्वल तिरंदाज दीपिका कुमारीने आगामी पॅरिस ऑलिम्पिक आणि विश्वचषक स्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या निवड चाचणीत दीपिकाने अग्रस्थान पटकावले. वैयक्तिक कारणाने गेले वर्षभर खेळापासून दूर रहावे लागल्यानंतर नव्या मोसमात थाटात पुनरागमन केले. दीड वर्षांहून अधिक काळानंतर पुनरागमन करताना ऑलिम्पिकपटू दीपिकाने या वर्षी फेब्रुवारीत … Continue reading Trials for Archery World Cup and Olympics : तिरंदाज दिपीका निवड चाचणीत अव्वल…