पुणे: देश-विदेश, राजकीय, सामाजिक, आर्थिक, मनोरंजन, आणि क्रीडा जगतातील आज दिवसभरामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर! पहा दैनिक प्रभातचे आजचे स्मार्ट बुलेटिन…
1. अभिमानास्पद! देशाच्या लष्करप्रमुखपदी मराठी चेहरा विराजमान
मनोज नरवणे यांनी स्वीकारला पदभार
2. पाक, चीन सीमेवरील आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज
नवनिर्वाचित संरक्षण प्रमुख बिपिन रावत यांची शेजारील राष्ट्रांना इशारा
3. सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलन करणाऱ्या ममता बॅनर्जी यांना राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा
पत्र लिहून ममता बॅनर्जींच्या आंदोलनास दिले पवारांनी समर्थन
4. आधार आणि पॅन लिंक न करण्यांसाठी खुशखबर
सरकारकडून आधार आणि पॅन लिंक करण्यास 31 मार्च 2020 पर्यंत मुदतवाढ
5. सरकारच्या इंटरनेट बंदीचा दूरसंचार कंपन्यां फटका
मागील पाच वर्षात बुडाले तब्बल 21 हजार कोटी
6. ब्रिटीशांच्या खबऱ्यांनी कॉंग्रेसच्या वारसाबद्दल विचारू नये
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा पंतप्रधानांना टोला
7. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, थोडा धीर धरा
संजय राऊतांचा नाराज मंत्र्यांना सूचक सल्ला
8. मी कडवट शिवसैनिक…आमदारकीचा राजीनामा देणार नाही
नाराजीच्या चर्चांना सुनील राऊतांकडून पुर्णविराम
9. मुख्यमंत्र्यांविरोधात सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला महिला शिवसैनिकाकडून चोप
यापुढे असे कृत्य न करण्याची तंबी देत फेकली अंगावर शाई
10. सर सुर्यग्रहण पाहण्यासाठीचे चष्मे आपल्या इथेही तयार केले जातात
स्वदेशीच्या मुद्यावरून दिग्दर्शक अनुराग कश्यपची मोदींवर टीका