NZ vs SA Test Series 2024 : ‘हे’ असेच सुरु राहीले तर कसोटी क्रिकेट संपून जाईल – स्टीव्ह वॉ

सिडनी – भारताविरुद्धची मालिका पार पडल्यानंतर आता दक्षिण आफ्रिका संघ न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने जाहीर केलेला संघ पाहता त्यांनी अत्यंत कमकुवत संघ पाठवण्याचे निश्चित केले आहे. असे घडत राहीले तर येत्या काळात कसोटी क्रिकेटमधील रंगतच निघून जाईल व कसोटी क्रिकेटला धोका उत्पन्न होइल, असा इशारा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने … Continue reading NZ vs SA Test Series 2024 : ‘हे’ असेच सुरु राहीले तर कसोटी क्रिकेट संपून जाईल – स्टीव्ह वॉ