IPL 2024 ( RCBvsLSG Match 15) : डी-कॉकचे आरसीबीविरुद्ध शतक हुकले, पण नावावर केला ‘हा’ विक्रम…

IPL 2024 LSG Quinton De Kock : आयपीएल 2024 मध्ये, मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात सामना झाला. लखनौने ( Lucknow Super Giants ) हा सामना 28 धावांनी जिंकला. या सामन्यात लखनौ संघाने प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूला 182 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात आरसीबी अवघ्या 153 धावांत गारद झाला. लखनौसाठी … Continue reading IPL 2024 ( RCBvsLSG Match 15) : डी-कॉकचे आरसीबीविरुद्ध शतक हुकले, पण नावावर केला ‘हा’ विक्रम…