बारामती (प्रतिनिधी) : नीरा डावा कालव्यामधील प्रवाह बंद झाल्याने तसेच सोमेश्वर गावा जवळील निरा डावा कालव्याची भिंत पडल्याने कॅनॉलाचा पाणी पुरवठा उशिरा आहे. उपलब्ध पाणी मर्यादीत असल्याने पर्यायाने शहराचा पाणी पुरवठा एक दिवसाआड बंद ठेवावा लागणार असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
Baramati : गर्भवती महिलेच्या खूनाप्रकरणी पती व कुटुंबियांची निर्दोष मुक्तता
त्यानुसार मंगळवार दि( २२ ) व गुरुवार दि. (२४) रोजी पाणी पुरवठा होणार नाही. बुधवार दि(२३ )रोजी पाणी पुरवठा होईल. तसेच शुक्रवार दि (२५) पासून नियमीत पाणी पुरवठा होईल