Dainik Prabhat
Wednesday, June 29, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home मनोरंजन बॉलिवुड न्यूज

‘डॉन 3’ चित्रपटाबाबत मोठा खुलासा

by प्रभात वृत्तसेवा
June 23, 2022 | 12:42 pm
A A
‘डॉन 3’ चित्रपटाबाबत मोठा खुलासा

मुंबई – चाहते अनेक दिवसांपासून डॉन फ्रँचायझीच्या पुढच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. अलीकडे, जेव्हा ‘डॉन 3’ बद्दलच्या अफवा बॉलीवूडच्या कॉरिडॉरमध्ये पसरल्या तेव्हा चाहत्यांना आनंद झाला. अभिनेता फरहान अख्तर लवकरात लवकर डॉनच्या सिक्वेलची घोषणा करेल अशाही चर्चा सोशलवर रंगतांना दिसून आल्या.

डॉन ३ चित्रपटला बघण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असले तरी या चित्रपटाला घेईन बॅड न्यूज समोर आलीये. या चित्रपटाशी संबंधित माहिती समोर आली आहे.

फरहान अख्तरचा ‘डॉन 3’ साठी कोणताही प्लान नाही. ‘डॉन २’ दिग्दर्शित केल्यानंतर फरहान अख्तर आता दिग्दर्शक म्हणून ‘जी ले जरा’ बनवत आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट आणि कतरिना कैफ दिसणार आहेत. दरम्यान, इंटरनेटवरील युजर्सनी ‘डॉन 3’बद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली. अमिताभ आणि शाहरुख ‘डॉन 3’मध्ये एकत्र दिसणार असल्याचा दावाही केला जात होता.मात्र, या सर्व चर्चांवर आता पूर्णविराम लागला आहे.

फरहान अख्तरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो त्याच्या अभ्यासाच्या ठिकाणी बसलेला दिसत होता. यानंतर तो ‘डॉन 3’ ची तयारी करत असल्याचा अंदाज लोक बांधू लागले. यानंतर अमिताभ बच्चन यांच्या सोशल मीडिया पोस्टने खळबळ उडवून दिली. बिग बींनी यापूर्वी त्यांच्या 1978 मधील ‘डॉन’ चित्रपटातील थ्रोबॅक चित्र शेअर केले होते, ज्यामध्ये चित्रपटाच्या आगाऊ बुकिंग दरम्यान लोक थिएटरबाहेर रांगेत उभे होते. यानंतर आता त्याने आणखी एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत शाहरुख खानही दिसत आहे. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर ‘डॉन 3’ ट्विटरवर ट्रेंड करू लागला. ‘डॉन 3’बाबत बिग बींनी संकेत दिल्याचे चाहत्यांना वाटतेय. मात्र, कोणतीही माहिती न मिळाल्याने लोक फरहानवर संतापले आहे.

Tags: Bollywood newsEntertainment

शिफारस केलेल्या बातम्या

बाल शिव मालिकेतील अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा,’निर्मात्याने मागितले सेक्शुअल फेवर, ऐकत होता हनुमान चालिसा…’
बॉलिवुड न्यूज

बाल शिव मालिकेतील अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा,’निर्मात्याने मागितले सेक्शुअल फेवर, ऐकत होता हनुमान चालिसा…’

11 hours ago
आसाममधील पूरग्रस्तांसाठी आमिर खानचा पुढाकार
Top News

आसाममधील पूरग्रस्तांसाठी आमिर खानचा पुढाकार

11 hours ago
शाहिद – मीराची इटली ट्रिप चर्चेत
बॉलिवुड न्यूज

शाहिद – मीराची इटली ट्रिप चर्चेत

12 hours ago
सर्वात श्रीमंत पॉवर कपलच्या यादीत दीपिका-रणवीरचा समावेश, या स्टार कपल्सकडेही आहे कोट्यवधींची संपत्ती
बॉलिवुड न्यूज

सर्वात श्रीमंत पॉवर कपलच्या यादीत दीपिका-रणवीरचा समावेश, या स्टार कपल्सकडेही आहे कोट्यवधींची संपत्ती

13 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“हिंदुत्व” नव्हं, “इडीत्व”! सोशल मीडियावर रंगली ‘ईडी’चीच चर्चा

Breaking : उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा

बंडखोरांना आनंद घेऊ द्या, त्यांना अडचण निर्माण करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवहन

ठाकरे सरकारची ‘अग्नि’परीक्षा उद्याचं – सर्वोच्च शिक्कामोर्तब

जळगावमधील भीषण अपघातात पाच जण ठार

आयत्या बिळावर आम्ही नागोबा नाही; गुलाबराव पाटलांचा पलटवार

हवाई दलातील अग्निवीरांच्या नियुक्‍तीसाठी 2 लाख अर्ज

आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालही सामील; माकपचा आरोप

किशोरी पेडणेकरांना जीवे मारण्याची धमकी; अजित पवार यांच्याही नावाचा पत्रात उल्लेख

‘हे’ आहे महिनोंमहिने आकाशात उडणारे ‘फ्लाईंग हॉटेल’ ! जिम-मॉलची सुविधाही उपलब्ध

Most Popular Today

Tags: Bollywood newsEntertainment

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!