National Games 2023 (Sailing) : महाराष्ट्राच्या दत्तू भोकनळला नौकानयनमध्ये रौप्यपदक…

पणजी :- महाराष्ट्राच्या दत्तू भोकनळने बुधवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नौकानयनमध्ये रजतपदक जिंकले. याशिवाय पुरुषांच्या कॉक्‍सलेस फोर प्रकारात रजत तसेच क्वाड्रापूल आणि डबल स्कल गटांमध्ये ब्रॉंझपदक पटकावले. नौकानयनमध्ये महाराष्ट्राने दोन रजत, तर दोन ब्रॉंझ अशी एकूण चार पदकांची कमाई केली. पुरुष वैयक्तिक स्कल गटात आंतरराष्ट्रीय खेळाडू दत्तू भोकनळला तीन सेकंदांच्या फरकाने सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. त्याने ६ … Continue reading National Games 2023 (Sailing) : महाराष्ट्राच्या दत्तू भोकनळला नौकानयनमध्ये रौप्यपदक…