Dainik Prabhat
Friday, March 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

माणुसकीला काळीमा! गर्भवती श्वानाची चाकू भोसकून हत्या; वर्ध्यातील संतापजनक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

by प्रभात वृत्तसेवा
August 25, 2022 | 12:34 pm
A A
माणुसकीला काळीमा! गर्भवती श्वानाची चाकू भोसकून हत्या; वर्ध्यातील संतापजनक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

वर्धा : जिल्ह्यामध्ये  एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका माथेफिरूने गर्भवती श्वानाच्या पोटात चाकू भोसकून श्वानाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मागील काही दिवसांपासून पाळीव प्राण्यांवर काही माथेफिरू हल्ला करत असल्याचे प्रकार समोर आले असून या हल्ल्याचा पुरावा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

वर्धा येथील देवळी शहराच्या ठाकरे चौकात एका श्वानावर माथेफिरुने चाकूने केलेल्या हल्ल्याचीधक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून यासंदर्भात संताप व्यक्त केला जात आहे.

पोटात चाकू भोसकून गर्भवती श्वानाची निर्घुण हत्या #wardha #maharashtra #murder pic.twitter.com/HWVnIEJL7Q

— Azroddin Shaikh (@azars_007) August 25, 2022

आरोपीवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी वर्ध्यातील ‘युवा परिवर्तन की आवाज’ संघटनेने केली आहे. ज्या ठाकरे चौकात ही घटना घडली तेथून पोलीस स्थानक अवघ्या ५० मीटर अंतरावर आहे. त्यामुळे आता या संपूर्ण घटनेचा व्हिडीओही समोर आला असून प्राणीप्रेमींनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Tags: cctv videokilledMaharashtra newspregnant dogstabbingvidarbh newswardha

शिफारस केलेल्या बातम्या

सावधान! राज्यात करोनाच्या नव्या तीन विषाणूंचा शिरकाव; आरोग्य यंत्रणा सतर्क, तज्ज्ञांकडून यंत्रणांना ‘हा’ इशारा
Top News

Maharashtra Corona : राज्यात पुन्हा करोना हातपाय पसरतोय; दीड हजारच्यापुढे सक्रिय रुग्णांची नोंद

1 day ago
अमृता फडणवीस लाच प्रकरण:अनिल जयसिंघानीला अटक केल्यानंतर भाजप आमदाराचे सूचक ट्विट; म्हणाले,”दुसऱ्यांसाठी खड्डा..”
Top News

अमृता फडणवीस लाच प्रकरण:अनिल जयसिंघानीला अटक केल्यानंतर भाजप आमदाराचे सूचक ट्विट; म्हणाले,”दुसऱ्यांसाठी खड्डा..”

4 days ago
मोठी बातमी! अमृता फडणवीस लाच प्रकरण: बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
Top News

मोठी बातमी! अमृता फडणवीस लाच प्रकरण: बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

4 days ago
सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाल्या,”मी खुद्दार आहे, हा ‘जोक ऑफ द डे’!”
Top News

सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाल्या,”मी खुद्दार आहे, हा ‘जोक ऑफ द डे’!”

4 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

यंदाच्या ‘IPL’ सोहळ्यात ‘कॅप्टन कूल’ धोनी दिसणार नव्या भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा….

अभिनंदन मॅडम… शाब्बास..! भारतीय रेल्वेच्या महिला तिकीट चेकरने बनवला विक्रम; तब्बल एक कोटी रुपयांचा केला दंड वसूल

“बरं झालं गद्दार गेले.. आता जे काही असेल ते मोकळ्या मैदानात…’; उद्धव ठाकरेंच्या मालेगावच्या सभेचा टीझर आउट

Earthquake: मध्यप्रदेश, छत्तीसगढ भूकंपाने हादरले; 4.0 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता

झारगडवाडी येथील मेखळी-सोनगांव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चार गावातील नागरिकांसाठी ठरतेय वरदान…

भाजपच्या बड्या नेत्याची ऑफर,’उद्धवजी तुम्ही शांततेने विचार करा अन्…’

‘गोल्डन डक’ची हॅट्ट्रीक करणाऱ्या सूर्यकुमारची सुनील गावसकर यांच्याकडून पाठराखण, पाहा काय म्हणाले…

युक्रेननंतर आता रशियाची संपूर्ण जगाला थेट धमकी; म्हटले,”आम्ही कुठल्याही देशावर बॉम्बहल्ला करू”

अमृता फडणवीसांना हाताशी धरून उपमुख्यमंत्र्यांना जाळयात ओढ्याचं होत बाप लेकीला; अनिल जयसिंघानीच्या अटकेनंतर मोठे खुलासे

विरहात जगणाऱ्या प्रेमीयुगुलांसाठी खुशखबर ! आता आली ‘किसिंग मशीन’

Most Popular Today

Tags: cctv videokilledMaharashtra newspregnant dogstabbingvidarbh newswardha

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!