Mumbai Open WTA 125K Tennis Tournament :लात्वियाच्या सेमेनिस्तेजाने पटकावलं विजेतेपद..

मुंबई – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आयोजित एल अॅण्ड टी मुंबई ओपन डब्लूटीए १लाख २५हजार डॉलर टेनिस स्पर्धेत एकेरीत लात्वियाच्या दरजा सेमेनिस्तेजा हीने विजेतेपद संपादन केले. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत चुरशीच्या लढतीत लात्वियाच्या सहाव्या मानांकित दरजा सेमेनिस्तेजा … Continue reading Mumbai Open WTA 125K Tennis Tournament :लात्वियाच्या सेमेनिस्तेजाने पटकावलं विजेतेपद..