नाणे मावळ : मावळात सध्या ऊस तोडणीच्या कामाला वेग आला आहे. दिवसभर उन्हात काबाडकष्ट करून उसाच्या ट्रॅक्टरचे वजन अधिक भरावे आणि मोबदला जास्त मिळावा म्हणून धोकादायक पद्धतीने ऊस भरला जात आहे.