अंगारकी निमित्त दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पुणे – गणेश चतुर्थीपैकी महत्वाची मानली जाणारी आज अंगारकी चतुर्थी. यानिमित्ताने दगडूशेठ गणपतीच्या मंदिराला आकर्षक अशी फुला-पानांची सजावट करण्यात आली आहे. गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात अलोट गर्दी केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशानासानाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.

(सर्व छायाचित्रे : सूर्यकांत गावडे)

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)