डॅडी पांड्याने शेअर केला बेबी पांड्याचा फोटो

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या  काही दिवसांपूर्वीच बाबा  झाला आहे.  हार्दिक पंड्याने मुलाचा फोटो पोस्ट करुन चाहत्यांना ही बातमी दिली होती.  त्याने  पुन्हा एकदा इंस्टाग्रावर फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने  From national duty to father duty ❤️  असं कॅप्शनही दिल आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93)

सध्या इंस्टाग्रामवर हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. काही तासातच या फोटोला १.२ मिलियन लाईक मिळाले आहे. 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93)

दरम्यान, लाखो चाहत्यांसह टीम इंडियाच्या खेळाडूंनीही हार्दिक पंड्याचे  सोशल मीडियावर यापूर्वीही  अभिनंदन केले होते. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने दोघांचे पालक बनल्याबद्दल अभिनंदन केले होते. त्याचबरोबर केएल राहुल, युजवेंद्र चहल, श्रेयस अय्यर यांनीही त्यांचे अभिनंदन केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.