दबंग खान सध्या शेती करण्यात मग्न ; इंस्टाग्रामवरील फोटो व्हायरल

मुंबई : सध्या सलमान खान आपल्या कुटुंबातील काही सदस्यांसह पनवेलमधील आपल्या फार्म हाऊसवर वेळ घालवत आहे. तेथूनच त्याने ३ गाणी देखील रिलीज केली आहेत. त्याचबरोबर त्याने आपल्या फार्महाऊसचे काही व्हिडीओ देखील शेयर केले आहेत.

नुकताच सलमान खानने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये तो शेतात काम करताना दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्याचे फॅन सलमानचे भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

Daane daane pe likha hota hai khane wale Ka naam… jai jawan ! jai kissan !

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on


या फोटोला सलमानने कॅप्शन देताना लिहले आहे कि, “दाने दाने पे लिखा होता है, खाने वाले का नाम. जय जवान, जय किसान” त्यामुळे दबंग खान चा हा शेती करताना चा फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.