मुंबई – चंद्रकांत रंजीत आणि नवीन कुमारने केलेल्या जबरदस्त कामगिरीच्या बळावर दबंग दिल्लीच्या संघाने हरयाणा स्टिलर्सचा 41 विरुद्ध 21 गुणांनी पराभव करत स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवला.
A stamp of authority! ?@DabangDelhiKC Chand-ran away with #DELvHAR!?
Keep watching #VIVOProKabaddi Season 7, LIVE only on Star Sports and Hotstar. #IsseToughKuchNahi pic.twitter.com/KbzOKaJIqO
— ProKabaddi (@ProKabaddi) July 28, 2019
यावेळी दबंग दिल्लीच्या संघामधील चंद्रकांत रंजीत आणि नवीन कुमार यांनी प्रत्येकी 9 रेड पॉईंट्स तर चंद्रकांतने 2 बोनस आणि नवीनने 1 बोनस पॉईंट मिळवत हरयाणाच्या खेळाडूंना हैराण केले. यावेळी दिल्लीच्या सईद गफ्फारी जोगिंदर नरवाल, विशाल माने आणि अमन कादियन यांनीही चांगली कामगिरी करत दिल्लीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.