#PKLSeason10 ( #DELvCHE Match 120 ) : रोमहर्षक लढतीत दिल्लीचा तमिळ थलायवाजवर ‘दंबग’ विजय…

Dabang Delhi K.C. vs Tamil Thalaivas, Pro Kabaddi League (Kolkata) :– प्रो-कबड्डी लीगमध्ये बुधवारी झालेल्या लढतीत दबंग दिल्ली संघाने तमिळ थलायवाज संघाचा ४५-४३ असा अवघ्या २ गुणांनी पराभव केला. पहिल्या सत्रात तमिळने वर्चस्व राखले तर दुसरे सत्र दिल्लीच्या वर्चस्वाचे ठरले. पहिले सत्र सुरु झाल्यावर बलाढ्य दिल्ली संघावर तमिळ संघानेच दडपण आणले. दिल्लीच्या खेळाडूंकडून अगदी साध्या … Continue reading #PKLSeason10 ( #DELvCHE Match 120 ) : रोमहर्षक लढतीत दिल्लीचा तमिळ थलायवाजवर ‘दंबग’ विजय…