DA Hike| 1 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्ता वाढ लवकरच जाहीर होणार

DA Hike| केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्त्यात (DA) वाढ मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार साधारणपणे जानेवारी आणि जुलैमध्ये वर्षातून दोनदा महागाई भत्त्यात सुधारणा करते. महागाई भत्ता वाढीची घोषणा साधारणत: मार्चमध्ये केली जाते, मात्र त्याची अंमलबजावणी जानेवारीपासून केली जाईल असे मानले जाते. केंद्रीय कर्मचारी महागाई भत्त्यात किती वाढ होईल ? केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता … Continue reading DA Hike| 1 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्ता वाढ लवकरच जाहीर होणार