ओडिशात फणी चक्रिवादळाचा कहर; धक्कादायक व्हिडिओ समोर 

मुंबई – फणी चक्रिवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर आज सकाळी धडकले. फनी वादळामुळे येथील वारे ताशी २०० किमी इतक्या वेगाने वाहत होते. ओडिशाच्या किनारपट्टीवर फणी वादळ धडकल्यानंतर तेथील काही व्हिडिओज समोर आले आहेत. हे व्हिडिओज पाहून तेथील परिस्थिती नेमकी कशी असेल याचा अंदाज वर्तवता येतो.

फणी वादळामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून अनेक ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. फणी चक्रिवादळामुळे सावधगिरी म्हणून किनारपट्टी वर असलेल्या विविध जिल्ह्यांमधील तब्बल ११ लाख नागरिकांचं स्थलांतर केलं आहे. फनी चक्रिवादळाचे धक्कादायक व्हिडिओज समोर आले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.