Dainik Prabhat
Friday, August 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

#CWG2022 #Cricket : भारतीय महिला संघ अंतिम फेरीसाठी सज्ज

इंग्लंड महिला संघाशी आज उपांत्य फेरीची लढत...

by प्रभात वृत्तसेवा
August 6, 2022 | 5:10 am
A A
#CWG2022 #Cricket : भारतीय महिला संघ अंतिम फेरीसाठी सज्ज

एजबस्टन – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज (शनिवार) भारतीय महिला संघ व इंग्लंड महिला संघ यांच्यात उपांत्य फेरीची लढत होत आहे. या स्पर्धेत सलामीची लढत वगळता सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या भारतीय महिला संघाला यजमान संघाला पराभूत करत अंतिम फेरी गाठण्यासाठी फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व नेतृत्व या सर्व आघाड्यांवर सरस कामगिरी करावी लागणार आहे.

या स्पर्धेत सलामीच्या लढतीत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यानंतर परंपरागत प्रतिस्पर्धी पाकस्तानवर मात करत त्यांची वाटचाल विजयी मार्गावर सुरू झाली. त्यानंतर भारतीय संघाने बार्बाडोसचा मोठा पराभव केला व उपांत्य फेरीत स्थान मिळवले.

भारतीय संघाने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली सरस कामगिरी केली आहे. सलामीवीर व स्टार फलंदाज स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रीक्‍स यांनी फलंदाजीत सातत्य राखले आहे, तर गोलंदाजीत रेणुका सिंग व दीप्ती शर्मा यांनी अफलातून कामगिरी केली आहे. रेणुका सिंग ठाकूरने तर या स्पर्धेत तीन सामने खेळताना आतापर्यंत 9 गडी बाद केले आहेत. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही तिच्यावरच मदार राहणार आहे.

We thought Jemimah is ready to bat at No. 3. She has the experience of playing in England and we felt we must promote her in the batting order: Head Coach @imrameshpowar #INDvENG pic.twitter.com/7gKHf4vWv5

— BCCI Women (@BCCIWomen) August 5, 2022

तसेच फलंदाजीत तानिया भाटिया व दीप्ती शर्मा यांना, तर गोलंदाजीत पूजा वस्त्रकार, मेघना सिंग यांनाही जबाबदारी घ्यावी लागणार आहे. हा सामना जिंकत अंतिम फेरीत पात्र ठरण्यासाठी भारताला अष्टपैलू खेळ करावा लागणार आहे. दुसरीकडे इंग्लंडची फलंदाजीदेखील डॅनियल वॅट, सोफिया डन्कले, नताली शिव्हर, एलिस केप्सी यांच्यामुळे भक्कम आहे, तर गोलंदाजीत सोफिया एक्केलस्टोन, साराह ग्लेन, इजी वोंग यांचे भारतासमोर आव्हान राहणार आहे.

 

Tags: #CWG2022cricketIndian Women's teamready for finals

शिफारस केलेल्या बातम्या

गोव्याकडून खेळण्यासाठी अर्जून तेंडुलकर सज्ज; सरावाला सुरुवात
क्रीडा

गोव्याकडून खेळण्यासाठी अर्जून तेंडुलकर सज्ज; सरावाला सुरुवात

4 days ago
जोहान्सबर्ग सुपर किंग्जचे नेतृत्व डु प्लेसिसकडे तर प्रशिक्षकपदी फ्लेमिंग
क्रीडा

जोहान्सबर्ग सुपर किंग्जचे नेतृत्व डु प्लेसिसकडे तर प्रशिक्षकपदी फ्लेमिंग

4 days ago
द हंड्रेडमध्ये रॉसिंग्टनने झळकावले सर्वात वेगवान अर्धशतक
क्रीडा

द हंड्रेडमध्ये रॉसिंग्टनने झळकावले सर्वात वेगवान अर्धशतक

4 days ago
४५ वर्षांच्या समालोचन कारकिर्दीला इयान चॅपल यांच्याकडून पूर्णविराम
क्रीडा

४५ वर्षांच्या समालोचन कारकिर्दीला इयान चॅपल यांच्याकडून पूर्णविराम

4 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

तेजस ठाकरे राजकारणात ? मुंबईत झळकले ‘युवा शक्ती’चे फ्लेक्स,शिवसैनिकांमध्ये जल्लोष

जम्मू-काश्मीरमध्ये15 ऑगस्ट रोजी शाळेत तिरंगा न फडकवल्याप्रकरणी 7 शिक्षक निलंबित, चौकशीसाठी समिती स्थापन

“जो कुणी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असेल, त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. नितीन गडकरींसोबत नेमकं हेच घडलंय” काँग्रेसचा निशाणा

‘इसका हिसाब तुमको देना पड़ेगा…तुमको खत्म कर देंगे’ समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचे छापे

कोथुर्णे खून प्रकरणाचे विधिमंडळातही पडसाद

वाढीव वीजभाराचा बिलात समावेश होईना

शेखर सिंह यांनी स्वीकारला आयुक्‍त पदाचा कार्यभार

माय-लेकाची भेट अन्‌ फुटला अश्रूंचा बांध

जादूटोणाविरोधी कायद्याचे नियम कधी?

Most Popular Today

Tags: #CWG2022cricketIndian Women's teamready for finals

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!