#CWC23 #SAvNZ : क्विंटन डी कॉकने रचला इतिहास; चौथे शतक झळकावतं रचली विक्रमांची मालिका…

World Cup 2023 New Zealand vs South Africa Match : पुण्याच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकची बॅट चांगलीच गरजली. डी कॉकने (Quinton de Kock) शानदार फलंदाजी करत विश्वचषक 2023 मध्ये चौथे शतक झळकावले. रॅसी व्हॅन डर डुसेनसह यष्टीरक्षक फलंदाज डी कॉकने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या विश्वचषकात डी कॉकनेही 500 धावा पूर्ण … Continue reading #CWC23 #SAvNZ : क्विंटन डी कॉकने रचला इतिहास; चौथे शतक झळकावतं रचली विक्रमांची मालिका…