#CWC23 #SAvNZ : डिकॉक-ड्युसेनची झंझावाती शतके; आफ्रिकेचा न्यूझीलंडसमोर धावांचा डोंगर…

World Cup 2023 New Zealand vs South Africa Match Live Score : विश्वचषकातील 32व्या सामन्यात न्यूझीलंडसमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने सहापैकी पाच सामने जिंकले आहेत. त्याचे 10 गुण आहेत. गुणतालिकेत तो दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडने सहापैकी चार सामने जिंकले आहेत. … Continue reading #CWC23 #SAvNZ : डिकॉक-ड्युसेनची झंझावाती शतके; आफ्रिकेचा न्यूझीलंडसमोर धावांचा डोंगर…