#CWC23 #SAvAUS 2nd Semifinal : कर्णधार बावुमा दक्षिण आफ्रिकेवर बनला ओझे, संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत एकही…

Temba Bavuma In World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक 2023 चा दुसरा उपांत्य सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आल्यावर दक्षिण आफ्रिकेची स्थिती खूपच नाजूक दिसत आहे. संघाच्या खराब स्थितीसाठी कर्णधार टेंबा बावुमाला जबाबदार धरले तर चुकीचे ठरणार नाही. सलामीला आलेला कर्णधार बावुमा … Continue reading #CWC23 #SAvAUS 2nd Semifinal : कर्णधार बावुमा दक्षिण आफ्रिकेवर बनला ओझे, संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत एकही…