#CWC23 #PAKvSA : पाकचा फलंदाजीचा निर्णय; दोन्हीही संघात मोठे बदल, जाणून घ्या..Playing 11

World Cup 2023 Pakistan vs South Africa Match Toss Update & Playing 11 : विश्वचषकाच्या २६व्या सामन्यात पाकिस्तानसमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.(Pakistan win the toss and elect to bat first) बाबरने सांगितले … Continue reading #CWC23 #PAKvSA : पाकचा फलंदाजीचा निर्णय; दोन्हीही संघात मोठे बदल, जाणून घ्या..Playing 11