#CWC23 #PAKvBAN : आफ्रिदी-वासीमचा भेदक मारा; बांगलादेशचे पाकसमोर माफक आव्हान…

World Cup 2023 Pakistan vs Bangladesh Match Update : विश्वचषक 2023 च्या 31व्या सामन्यात आज पाकिस्तानचा सामना बांगलादेशशी होत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. बांगलादेशचा कर्णधार शकिबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महमदुल्ला रियाधचे अर्धशतक व लिटन दास, कर्णधार शकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज यांनी केलेल्या … Continue reading #CWC23 #PAKvBAN : आफ्रिदी-वासीमचा भेदक मारा; बांगलादेशचे पाकसमोर माफक आव्हान…