#CWC23 #NEDvBAN : बांगलादेशच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी, नेदरलँड्सचा संघ 229 धावांवर गारद..

World Cup 2023 BAN vs NED Match Live Score Updates :  विश्वचषकाच्या 28व्या सामन्यात बांगलादेशसमोर नेदरलँड्सचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. कोलकातामध्ये खेळल्या जाणार्‍या या विश्वचषकातील हा पहिलाच सामना आहे.  नेदरलँड्स चा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर नेदरलँड्सचा संघ 50 षटकांत सर्वबाद 229 धावसंख्येपर्यतच … Continue reading #CWC23 #NEDvBAN : बांगलादेशच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी, नेदरलँड्सचा संघ 229 धावांवर गारद..