#CWC23 #NEDvBAN : बांगला टायगर्स पुन्हा ढेर! नेदरलँड्सनं केला 87 धावांनी पराभव…

World Cup 2023 BAN vs NED Match Result : विश्वचषकाच्या 28व्या सामन्यात नेदरलँड्सने बांगलादेशचा 87 धावांनी पराभव केला. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला. नेदरलँड्सने बांगलादेशविरुद्ध चमकदार कामगिरी करत मोठा विजय मिळवला. विश्वचषकातील हा त्याचा दुसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून मोठा उलटफेर  केला होता. नेदरलँडचे आता सहा सामन्यांतून … Continue reading #CWC23 #NEDvBAN : बांगला टायगर्स पुन्हा ढेर! नेदरलँड्सनं केला 87 धावांनी पराभव…