#CWC23 #INDvSL : श्रीलंकेनं Toss जिंकला; कर्णधार मेंडिसनं घेतला ‘हा’ निर्णय..

World Cup 2023 India vs Sri Lanka Match Update : एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज (गुरुवार) यजमान भारत व श्रीलंका यांच्यात सामना होत आहे. यंदाच्या स्पर्धेत सलग सहा सामने जिंकलेला भारतीय संघ या सामन्यासह विजयाची सप्तमी साकार करण्यासाठी सज्ज आहे. या स्पर्धेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने सातत्याने वर्चस्व राखले आहे. सहापैकी एकाही … Continue reading #CWC23 #INDvSL : श्रीलंकेनं Toss जिंकला; कर्णधार मेंडिसनं घेतला ‘हा’ निर्णय..