#CWC23 #INDvSL : विराट कोहलीचे धमाकेदार अर्धशतक, मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम…

World Cup 2023 India vs Sri Lanka Match :  आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात भारताविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. त्याचवेळी श्रीलंकेने धनंजय डी सिल्वाच्या जागी दुषण हेमंतला संघात संधी दिली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारतीय डावाची सुरुवात केली पण … Continue reading #CWC23 #INDvSL : विराट कोहलीचे धमाकेदार अर्धशतक, मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम…