#CWC23 #INDvSL : विश्‍वकरंडकात मोहम्मद शमीने रचले विक्रमांचे इमले…

World Cup 2023 India vs Sri Lanka Match : आज विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 33 व्या सामन्यात श्रीलंकेविरूध्दच्या सामन्यात मोहम्मद शमीने  पाच विकेट्स  घेत विश्वचषकात स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत विक्रमांचे इमले रचले आहे. शमीने 5 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 18 धावा देत 5 मोठ्या विकेट घेतल्या. त्याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने सलग सातवा विजय मिळवला. श्रीलंकेने … Continue reading #CWC23 #INDvSL : विश्‍वकरंडकात मोहम्मद शमीने रचले विक्रमांचे इमले…