#CWC23 #INDvSL : शुभमन-विराट-श्रेयसची शतके हुकली; भारतानं श्रीलंकेविरूध्द उभारली मोठी धावसंख्या…

World Cup 2023 India vs Sri Lanka Match live Score : विश्वचषक 2023 च्या 33व्या सामन्यात आज भारताचा सामना श्रीलंकेशी होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. सहापैकी सहा सामने जिंकून टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे, तर श्रीलंकेने सहापैकी केवळ दोनच सामने जिंकले आहेत. त्यांना चार सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. … Continue reading #CWC23 #INDvSL : शुभमन-विराट-श्रेयसची शतके हुकली; भारतानं श्रीलंकेविरूध्द उभारली मोठी धावसंख्या…