#CWC23 #INDvPAK : विश्वचषकात Team India ची आठव्यांदा पाकिस्तानवर मात,गुणतालिकेमध्येही अव्वलस्थानी…

World Cup 2023 #INDvPAK Match Result : विश्वचषकाच्या 12व्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. भारताने या स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवला आहे. याआधी भारतानं ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा पराभव केला. भारताचे आता तीन सामन्यांत सहा गुण झाले आहेत. विशेष म्हणजे वर्ल्ड कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर सलग आठवा विजय आहे. टीम इंडियाचा पुढचा सामना 19 … Continue reading #CWC23 #INDvPAK : विश्वचषकात Team India ची आठव्यांदा पाकिस्तानवर मात,गुणतालिकेमध्येही अव्वलस्थानी…